दुःख मागू जरा उधार नवे
जीवनाशी करू करार नवे!

तोरणे गुंफण्यास मोत्यांची
दे तुझे पावसा तुषार नवे...

पहिल्या कडव्यातून दुसऱ्या कडव्यातील कल्पनेचा प्रवास खूपच छान आहे.