वाह ! मला मनापासून आवडतात तशाच वैज्ञानिक कथांमधली ही एक ठरणार तर.. काही शंकाच नाही. पुढचा भाग लवकर टाका. पूर्ण कथा संग्रही ठेवायला जबरदस्त उत्सुक आहे. रॉबिन कुकची आठवण येते आहे, बरेच दिवस झाले त्याला वाचून.. काहितरी वाचायला पाहिजे आता.