तुमचे उत्तर 'असावेत' असे असल्यास का असावेत?

असे संबंध असायला माझ्या मते काहीच हरकत नसावी. फक्त त्याचबरोबर आपण काय करतो आहोत याची जाणीव व जबाबदारी दोघानाही असायला हवी.

-डॉ माधवी गाडगीळ.