मुंबईतील लोक उद्धट वा उर्मट आहेत का या प्रश्नाचे उत्तर काहीसे सापेक्ष आहे. मुळात हा शब्दच इथे खटकतो. कदाचित मराठी वृत्तपत्रांना अचूक प्रतिशब्द मिळाला नसावा.

सहमत. सौजन्यशीलतेत मुंबईचा शेवटचा नंबर असे काहीसे हवे होते असे वाटते.