नकार, भाव आणि गुंड आवडले.
पण कारकूनपंत, तुम्ही स्पष्टोक्तीचा राग मानणार नाही, हे गृहीत धरून, मतला मुळीच पचला नाही, आणि इतर शेर ज़रा ओढाताण करणारे वाटत आहेत, असे सांगावेसे वाटते. चूभूद्याघ्या.