ते ज्योतिषाच्या दृष्टीने नाही तर शास्त्रीय दृष्टीकोनातूनच सांगत होते. पुढील ग्रहणांच्या वेळी नक्की या वाहिन्या पहा.
कर्क वृत्त आणि मकरवृत्त या मधील शहरांच्या ख़-मध्यावरही सूर्य येत असेलच ना? उदा मुंबई १९ अंशावर आहे. इथे सूर्य डोक्यावर कधी दिसेल.
त्यामुळे २१ जून लाच सावली पायाखाली येते हे कितपत सत्य?