१. सारेगप ध र्सा र्रे र्गऽ
र्रेर्गर्रेर्ग र्रे र्साधप पऽपध
पध पध प गरेसा पऽ पप - जाने कहा गये वो दिन....
२. दुसरे मात्र नक्की ओळखू शकले नाही. कधीकधी तर ते वरील गाण्याचेच एक कडवे वाट्ले. पण पेटिवर हात सहजतेने फ़िरत नसल्याने वाजवताना गाणे एकसंध वाटत नाही त्यामुळे ओळखायला त्रास होतो. अजुन थोडा गृहपाठ दिल्यास उत्तम होइल.
साधना