तुमचा गृहपाठ छान आहे.  आज घरी गेले की लगेच पेटी काढून बसणार.

माझी पेटी एक सुर खाली उतरली आहे (ट्युनिंग करून घ्यायला वेळ नाही).  त्यामुळे मी रियाज करते काळी ४ मध्धे पण पेटीवर कळ वाजवते काळी ३ ची.  वरील गृहपाठ करताना वाट लागणार आहे अगदी.