भावी जोडप्यांमध्ये विवाहपूर्व शरीरसंबंध असावेत की नसावेत?
यावर "असावेत" असे मत असलेल्या सर्व लग्नाळू लोकांना एक कानमंत्र.....
तुमचे जर लग्न होणारच आहे तर मग....
एव्हढा हि नाष्टा करु नये कि जेव्हा खरेच पंचपक्वांनाचे ताट समोर येईल तेव्हा पोटात भुकच नसेल.... आणि मग आपल्या साठी आवडिने तयार केलेल्या अन्नाचा अपमान होईल.....
कळतेय का ?