कुठे आहे सुखाचा वारा,

कुठे चांदण्यांचे नभ आहे ?

तुमच्या-आमच्यासाठी कुणी

सीमेवरती उभं आहे !

हे कडवे मनाला खूपच लागले अभिजित