एखादे शास्त्र कालानुरुप आणि इतर आधुनिक संशोधनांचा आधार घेऊन विकसित झाले नाही किंवा एका विशिष्ट ठिकाणी त्याची वाढ खुंटली तर तो दोष त्या शास्त्राचा नसून त्या शास्त्राचा आजतागायत पूर्वापार वापर करणाऱ्या मंडळींचा आणि त्याच्या योग्य बदलात अनास्था दाखवणाऱ्या इतर सर्वांचा आहे.
त्याला थोतांड म्हणण्यापेक्षा अविकसित शास्त्र म्हणणे बरे होइल असे मला वाटते.