"हलकेच घ्या" हे वाचून वाचून कंटाळा आला बघा अगदी. विनोदी लेखन ह्या साहित्यप्रकाराची  मोठी परंपरा लाभलेल्या मराठी लोकांना मनोगतावर मात्र  काय गंभीर घ्यायचे आणि काय हलकेच घ्यायचे हे कळतच नाही??

मनोगतींच्या अतितरल भावना लक्षात घेऊन उगाच फ़ट म्हणता ब्रम्हहत्या नको म्हणून मी ब-याच वेळा प्रतिसाद द्यायचे टाळले आहे.

सहमत आहे. अगदी मनातले बोललात.