ईतर संकेतस्थळांवर एकदा का सदस्य नोंदणी केल्यानतंर वांरवार नांव आणि परवली चा शब्द टाकावा लागत नाही. म्हणजे आपला नियमीत संगणक असेल तर. हिच सोय ईथे उपलब्ध करुन द्यावी.

येथे लेख लिहण्यानतंर प्रत्यक्ष साईट वर formatting न होता येतो, याचे काय कारण असावे ?

द्वारकानाथ.