विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी अनेक उदाहरणे -- अगदी जवळच्या मित्र/नातेसंबंधातील -- मला माहीत आहेत. यांतील अपवादानेदेखील कोणीही उथळ नाही. Careers, छंद, व्यासंग सगळे काही उत्तम सांभाळून आहेत ही सारीजणं.

अर्थात वडीलधाऱ्यांसमोर बऱ्याचदा ही गोष्ट उघड नसते... पण बहुतेक सर्व समवयस्कांसमोर मात्र अगदी खुलेपणा असतो.

प्रेम असल्यास त्या जोडीचे विवाहपूर्व संबंध असतील किंवा नसतील या विचाराचा किडा उगाचच कोणाच्याही डोक्यात वळवळताना दिसत नाही.