पूर्णतः सहमत.

एक नक्की की या सगळ्यात वृत्तपत्रे खूप गलिच्छ भूमिका निभावतायत. नको तेवढी प्रसिद्धी या प्रकाराला मिळतेय. आणि सगळे चमचमीत वाचायला मिळावे तसे यावर तुटून पडतायत. एकाप्रकारे हेही सॉफ्ट पोर्नोच की.

खरं आहे. एकीकडे आपणच याला प्रसिद्धी स्टंट म्हणतो (जे खरे आहे), आणि दुसरीकडे आपणच हे सगळे वाचून, यावर चर्चा करून याला आणखी खतपाणी घालतो.

लेट अस माइंड अवर ओन बिझनेसेस, अँड लेट हर माइंड हर्ज. (मराठी?)

- टग्या.