विचार करण्याची दिशा बरोबर आहे.
बहुधा तुम्हाला उत्तर माहीत असावे, असे दिसते.
- टग्या.
आणखी एक हिंट: घड्याळजीची मनःशांती.
(स्पष्टीकरण: घड्याळजी 'त्या'च्या भाषेत 'समाजविशिष्टा'पैकी [म्हणजे सरदारजी] असलाच पाहिजे, असे नाही. कोणीही चालेल.)