वरील प्रतिसादास पुरवणी ...

तसेच विवाहपूर्व संबंध न ठेवणारीही अनेकानेक उदाहरणे माहीत आहेत.

एकूणच या आणि याआधीच्या प्रतिसादातील माहितीमुळे विश्वासरावांना प्रबंधात काही उपयोग झाल्यास उत्तमच... पण मुख्य संदेश इतकाच की ...

प्रेम असल्यास त्या जोडीचे विवाहपूर्व संबंध असतील किंवा नसतील हा विचार फारसा कोणाच्या डोक्यात येत नाही... तसेच विवाहोत्तर सुख/यश/समाधान याच्याशीही त्याचे काहीही नाते आढळत नाही.