असे अनुभव येतात हे खरे. पण त्यातील खऱ्या खोट्याची टक्केवारी किती आणि योगायोग किती या बाबत अनभिज्ञ.

तसेच हा प्रकार फलजोतिषाचा असतो की त्या व्यक्तीच्या अंगातील "वेगळ्या" गुणांचा असतो हे ही सिद्ध करणे कठीण.

-----

अवांतरः अशा प्रकारचा प्रतिसाद लिहिल्याने गेल्यावेळेस मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य समजवून घेण्याचा बहुमोल सल्ला मिळाला होता.