पुरश्चरण म्हणजे काय?
पीयुष - एवढे दिवस हा शब्द ऱ्हस्व असावा असे वाटत होते!
पुरुषत्त्व - हा असा का लिहीत नाहीत? त आणि त्त कधी वापरावा?
पेटंट आणि पेन्सिल इथे का?
आंग्ल शब्द मराठीत लिहीताना काही विशिष्ट नियम आहेत का?
पूर्णिमा शब्द मराठीत आहे का?
कृपया अज्ञान दूर करावे.
(पेटी, पेटीवादक, पूजा, पूज्य पुनःपुन्हा (पुन्हापुन्हा का नाही?) टंकलिखित झाले आहेत.)
पेटी, पेटीवादक, पूजा, पूज्य या शब्दांची पुनरुक्ती झाली आहे.
'पुनरुक्ती' शब्दाचा वाक्यात उपयोग बरोबर आहे का?
धन्यवाद.