इतकी अप्रतिम कविता, मोडक साहेबांनी अगदिच भौगोलीक, वैज्ञानीक अर्थ लावलाय त्याचा.

मला वाटतय वरील विश्लेषण त्यांनी मुद्दाम उपहासत्मक लिहिलय. तस असेल तर ते नक्किच यशस्वी झाले आहेत. कारण, या गाण्याचा अर्थ तसा सरळ आहे.

मजा आली पण वाचून. खुप अपेक्शेने वाचलं , पण गम्मत वाट्ली पण भ्रमनिरास झाला.

असो.

-- नाना