अहो आता तर त्या चाळ्याची चलचीत्र आणि चित्र सुद्धा ईमेल मधून पाठवतायेत.

पण मला एक कळ्त नाही, ते videos कुणी प्रसिद्ध केले? तिथे प्रसारमाध्यमे आली कशी?

"त्या"  videos  चा प्रसार थांबवण सहज शक्य होतं.
सर्व काही पब्लिसिटी स्टंट आहे.