त्त
त्व ह्या प्रत्ययाचा अर्थ पणा असा होतो. मूळ शब्दाच्या शेवटी अर्धा त ( त् ) असेल तर त्व जोडताना तो आणि त्व तला त असे त्त होते.
उदा. महत् + त्व = महत्त्व
पण पुरुष + त्व = पुरुषत्व
पेटंट - पेटंटे - पेटंटांचा किंवा पेन्सिल - पेन्सिली - पेन्सिलींचा हे शब्द मराठीत मराठीचे विकार होऊन वापरता येतात, वापरले जातात. ( आणखी असे - टेबल - टेबले, बँक - बँका, फाईल - फायली डॉक्टर - डॉक्टरांचा इ. )
पूर्णिमा ह्याचा अर्थ पूर्णपणा
आणखी असे शब्द रक्तिमा (तांबडेपणा) काळिमा (काळेपणा) नीलिमा (निळेपणा) अमा (अभाव )
चू भू द्या घ्या