हेऽऽऽय, इथे तुम्हाला एक प्रश्न. ओळखा पाहू काकाने काय केले असेल आणि चिंटूकडून 'काका' वदवून घेतले असेल.

'चिंटू, काऊ कशा ओललतोऽऽऽऽऽऽ?'

गोष्ट छान. फक्त इथे चिकटवताना चिंटूच्या काकाची पूर्वपरवानगी घेतली असती तर चांगले झाले असते.

- टग्या.