आकाशस्थ ग्रह , १२ राशी यान्ची मांडामांड केली तर ती फ़ारतर १०,००० च्या आसपास भरेल. अन्दाजे यासाठी कि एकाच घरात ३/४ ग्रहांची मांडणी देख़ील बघीतलिय. जाणकार यावर प्रकाश टाकू शकता.
६०० करोड लोकांपैकी कमीत कमी ६ लाख लोकांच्या कुन्ड्ल्या सारख्या असाव्या. मग त्यांचे जीवन एकदम सारखे का नसते?