मी कुन्ड्ली मानत नाही.
तर चर्चेसाठी समजा , हे शास्त्र व्यक्ती काल अनि ग्रह्स्थीती यावरुन अन्दाज वर्तवते.
तर मग एका स्थळावरुन दुसरीकडे मुक्काम हलवल्यास कुन्ड्ली देख़ील परत बदलवायला हवी. याबद्द्ल कोणी काही सांगु शकते काय ?