- कथा आणि भिरभिरं हे शीर्षक आवडले.
- हे स्फुट साधारण कधी आले होते? कोसला कादंबरीच्या आधी का?
- मनोगतवर असे वेगळे स्फुट वाचण्यास उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार.