वेदश्री.....खूप काही शिकण्यासारखं आहे ह्या गोष्टीत. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा किती काही शिकता येतं ना.

सर्वसाक्षी, मला वाटतं तुम्ही चुकीचा अर्थ घेताय.  खरं तर ज्या मुलांची निवड झाली नाही त्या मुलांना वाईट वाटू नये म्हणून शिक्षकानी मुलांना तसं सांगितलं असेल.  आणि त्यात गैर काय आहे? निवड न झाल्याने हिरमोड होऊ नये म्हणूनच ना ! उलट जे लोक नाटक करणार आहेत त्यांचं कौतुक करता यावं हा मनाचा मोठेपणा मुलांना शिकवल्या जातोय.  बघा बुवा तुम्हाला पटतंय का?