कथेचे शिर्षक पाहा. माझा प्रतिसाद पाहा. मुलांना वाईट वाटू नये यासाठी अनेक शाळांत सर्वांचा समावेष होइल अशी नाटुकली वा समूहनृत्ये बसवितांत. पण टाळ्या वाजवायला मुले तयार करणे हे काही पटण्यासारखे नाही.

<उलट जे लोक नाटक करणार आहेत त्यांचं कौतुक करता यावं हा मनाचा मोठेपणा मुलांना शिकवल्या जातोय> मनाचा मोठेपणा सगळ्या मुलांना शिकविला गेला पाहिजे. त्यासाठी मूठभर मुले का बरे निवडावीत?

टाळ्या वाजविण्यासाठी निवडून तयार करून घेतल्यावर त्या मुलाना 'उस्फुर्त प्रतिसाद' म्हणजे काय हे कसे बरे समजावे?