सावळ्या डोळ्यांची
हसलि किनार
कोवळ्या शब्दांचे
लाजरे शिंपण

शब्दांची सुंरेख  मांडणी आहे,
कविता आवडली.

अजय