प्रतिसादाबद्दल आभार.
माझ्या काही वाक्यांशांवरून तुमच्यासारख्याला(ही) राजेश खन्नांसारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्याची आठवण झाली, तर मला ते माझ्या लेखनाचे यश(च) म्हटले पाहिजे.
माझा फिल्मी कथानायक निदान ओढूनताणून आणलेल्या त्या टुकार शालीन जळू नि वळूंसारखा नाही, हे त्याचे नि माझे परमभाग्य समजायला हवे, नाही का?