आज वाचता वाचता हे विडंबन सापडले! सुंदर, धमाल चालू आहे.

होते समर्थ ज्ञानी, वेळीच जे पळाले
झाला विलंब मजला, बस हालहाल आता

वा!