मस्त आहे विडंबन.
ऐकता भाव, समजलो मीही.... हा नवा माल, चढ उतार नवे
हा मस्त आहे.
सोडले मी तिला... तरी देई ही मला का बरे नकार नवे?
हाहाहा! हा शेर फार आवडला :))