मिलिंद,
   अतिशय सुंदर कथा. लेखनशैलीही अगदी ओघवती आहे. प्रत्येक भाग वाचल्यानंतर पुढे काय असेल ? याची उत्सुकता वाटते.

"माणसाचं मन अशा वेळेला एवढं मृदू होतं की घातलेल्या हलक्या फुंकरीनं सुध्दा भडभडून येतं."

अगदी खरे! वाक्य मनापासून आवडले.
आणखी कथा वाचायला आवडतील.

 श्रावणी