फलज्योतिष हा एक धंदा आहे. त्यामुळे जोतिषी लोकांना चार पैसे मिळतात आणि त्यांचा चरितार्थ चालतो. अंदाजपंचे एखादा खडा लागतोच. ज्यांच्या बाबतीत हा खडा बरोबर लागतो ते लोक 'अनुभव' सांगत सुटतात आणि संबंधित ज्योतिषाला पुढचा धंदा मिळतो.

पण ज्यांची भविष्ये चुकतात त्यांचे काय? ते लोक बिचारे परिस्थितीमुळे गप्प बसून राहतात. त्यामुळे ज्योतिष्यांचे पितळ कधीच उघडे पडत नाही आणि त्यांचा धंदा अबाधितपणे सुरू राहतो.

राजीव अनंत भिडे.