सर्व प्रतिसादांबद्दल मनःपुर्वक आभार...
संदर्भ-
देवदास चित्रपटामध्ये एक शेर फार भावला होता, काही वेळा जगायलाही मिळाला होता.. तो (काहीसा) असा होता,
"दिल की चोटों को कोई शायरी कहे,
तो शिकायत नहीं;
तकलीफ तो तब होती हैं,
जब लोग वाह! वाह! करते हैं।"
याने मनात घर केले होते, त्यामुळे कविता त्या अंगाने स्फुरली..