वेदश्री
ही छोटीशीच पण मनाला अगदी भावणारी कथा आवडली.
प्रामाणिक प्रतिसादाचं मोल फार मोठं असतं. आणि कलाकारासाठी तर ते सर्वात मोठं प्रोत्साहन असतं. तसंच प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तिच्या मनाचा मोठेपणाही प्रतिसादावरूनच लक्षात येतो. माझ्या काही लिखाणांना तूच मनापासून दिलेले आणि उत्स्फूर्त प्रतिसाद उदाहरणादाखल देता येतील.
- मिलिंद