हलवायाच्या दुकानात छान ताजी मिठाई मांडून ठेवली असेल, तिचा छान घमघमाट येत असेल... म्हणून काय एखाद्या शेंबड्या भिकाऱ्याने जाऊन त्यात तोंड खुपसायचं समर्थन कराल का ? मग निदान त्या निर्जीव मिठाईला दाखवता तेवढा तरी आदर स्त्रियांबद्दल दाखवा