रसग्रहण लई भारी राव. खूप आवडले.

गूढ संदेश, गझलज्ञ काका सगळेच मस्त धमाल.

तुमची संदिग्ध गझल न कळलेल्या कित्येकांना ती आता कळली असेल अशी आशा आहे. अज़ूनही अशीच काही चाहत्यांनी लिहिलेली पत्रे वाचायला आवडतील.