श्री‌. संजोप राव यांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणेच उत्कृष्ट आहे फक्त त्यात एक दुरुस्ती सुचवतो.कागजके फूल या चित्रपटाला सचिनदेव बर्मन यांचे संगीत आहे हेमंतकुमार यांचे नाही  हेमंतकुमार यानी त्यांच्या साहिब बीवी और गुलाम चे संगीत दिले आहे.