काही नवीन त्रुटी अनुभवायला मिळत आहेत...

१. सदस्यत्वाची नोंद केल्यावर एका पानापासून दुसऱ्या पानावर जाताना सदस्यत्वातून बाहेर फेकले जाणे.
२. प्रत्येक पानासाठी पुन्हा पुन्हा सदस्य नोंदणी करावी लागणे.
३. जाण्याची नोंद केल्यावरही मनोगतावर हजर असल्याची नोंद दाखवणे.
.
.
.
अशा गोष्टी इतरांच्या लक्षातही येत आहेत का?

होत आहे. अजूनही होत आहे.

(अवांतर/विरंगुळा: प्रस्तुत वाक्य "बाँड. जेम्स बाँड." किंवा "याद रखूँगा। तुझे याद रखूँगा।"च्या चालीवर म्हणून पहावे.)

- टग्या.