जयन्ता,

तुमची सुचना बरोबर वाट्ते आहे.

नको येऊस संगती
सारे काटे माझ्यापाशी...
तुझ्या शीतल प्रीतीला
सल सोसावी रे कशी...

असे लिहु शकतो का?

प्रेरणा.