मानस, मिलिंद फ़णसे, अजय,, तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार.
माझी हि कविता पुणे "रविवार सकाळ" मध्ये प्रकाशीत झालेली आहे. त्यात हि कविता "चांदण" या नावने आहे कारण त्यात शेवटि अजुन एक कड्वे आहे. परंतु त्यावेळि मी नंतर ते काढून टाकले.
ते शेवट्चे कडवे..
मिठीत रात्रीच्या
हिरवी पाखर
माझिया डोळ्यात
झोपलं चांदण...
प्रेरणा.