टीप - वरील आशयाचे पत्र मी म. टा. ला पाठवले होते. त्यांनी (काही काटछाट करून) ते छापले होते. त्यावर एका पत्रलेखक महिलेने माझ्या पत्रात तिला दिसलेल्या पुरुषी "विकृति"चा निषेध केला होता.
त्यात नवल ते काय. सदर मजकूर 'मनोरंजक' आहे. पण काका, तुमचा प्रामाणिकपणाला मात्र दाद देतो.
चित्तरंजन भट