वा शशांक,रसग्रहण आवडलं... अश्याप्रकारे नुसत्याच कोसळून नाल्यातून वाहून जाणाऱ्या पावसाप्रमाणे या रचना विस्मृतीच्या नाल्यांतून वाहून जातात. आपली गझल म्हणजे असल्या कवितांच्या पावसात रेनकोटाप्रमाणे सुखद आहे.हा! हा!- कुमार