प्रियाली,
स्वतःच्या मुलीची इतकी छान मैत्रिण बनण्यात यशस्वी असलेल्या/झालेल्या प्रियालीला पाहून खूप आनंद झाला. जोरजबरदस्ती न करता मुलांच्या कलाने घेतले तर कित्येक गोष्टी चुटकीसरशी त्यांना समजवता येतात हेच यातून परत एकदा लक्षात आले. मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण होणे हेच अत्यंत महत्त्वाचं असतं, असं मला वाटतं.
खूपच छान अनुभवकथन. लिहित रहा. वाचायला निश्चितच आवडेल.