वेदश्री, चिकू आणि राधिका

आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. 

राधिका

मी तुझ्याशी सहमत आहे. काही वाक्यं फार कृत्रिम झाल्याचं माझं स्वतःचंही मत आहे.  पुढच्या लिखाणात शक्यतो अशी चूक टाळीन.  अनिखिंडींच्या शेवटच्या वाक्याचा अमुकच असा एक अर्थ मी देत नाहीये तर ते वाचकांवरच सोडतो.  कदाचित संशोधकांमधली घाणेरडी व्यावसायिक स्पर्धा यातून दाखवायची असेल.  ज्या बीजात पुनरोत्पादनाची कुवत नसते त्यांना टेर्मिनेटर सीड म्हणतात. 

पुन्हा एकदा तुझ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

-मिलिंद