मिलिंद,
खूपच छान गोष्ट आहे. अगदी उत्कंठावर्धक. आवडली. वेगळ्या विषयावरील असल्यामुळे छान वाटले. लवकर लवकर पुढचे भाग दिलेत याबद्द्ल धन्यवाद.  अजून लिहित रहा.
अंजू