प्रेरणा म्हणते ते बरोबर आहे.
लग्नाआधीच जर संबंध ठेवले तर लग्नानंतर त्यातील मजा निघून जाईल व संबंध ठेवणे निरस वाटेल. आधी संबंध ठेवल्यामुळे अपराधी पणाची भावना मनात रुजण्याची शक्यता असते. याचा परिणाम नंतर जोडप्याच्या वैयक्तिक तसेच वैवाहीक आयुष्यावर होण्याचा संभव असतो. थोडे सबूरिने घेतल्यास 'भरल्या' ताटाचा आस्वाद मिटक्या मारीत घेता येईल. म्हणून वाटते, लग्नपूर्व संबंधांच्या 'भानगडी' त न पडता जरा लग्नानंतरचा 'लिगल' वे अवलंबलेला बरा!