तात्या, वेदश्री आणि शशांक मनापासून धन्यवाद.
तात्या,
मी ही मराठीच. मुलीच मात्र तस नाही (ती अर्धी कन्नड), वास्तव्य परदेश. त्यामुळे घरातील भाषा सहसा मराठी, हिंदी, इंग्रजी (थोडी कन्नड) यात विभागली गेली आहे. प्रत्येक संवाद अमुक एक भाषेतच झाला पाहिजे असा आग्रह धरलेला नाही. त्या त्या वेळेस जी भाषा हृदयातून बाहेर येइल त्या भाषेत संवाद घडून येतो.
फक्त दोन्ही व्यक्तींनी एकाच भाषेत संवाद करावा आणि प्रत्येक भाषा शुद्ध (व्यावहारिक दृष्ट्या) बोलावी असा घरात आग्रह असतो.
सदर संवादाचा बाज पहाता तो इंग्रजी आहे हे चटकन कळून येत होते म्हणून खुलासा दिला.
असो. आपला खेद रास्त आहे.
धन्यवाद
प्रियाली.