आपले म्हणणे पटले. कटु असले तरी सत्य आहे. आणि आपण आधी म्हटल्याप्रमाणे यामधे प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे. जोपर्यंत आम्ही प्रेक्षक टुकार चित्रपट स्वीकारत राहू तोपर्यंत ते बनत रहणार.